Agriculture Information In Marathi Language Pdf

Posted By admin On 05.10.19
Agriculture Information In Marathi Language Pdf 5,0/5 6126 reviews

. महाराष्ट्रातील शेती आणि तिचे प्रकार आणि तंत्र:. महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठे, श्रीमंत आणि सर्वात प्रगत राज्य आहे. ते कृषि, माहिती व तंत्रज्ञान, वैज्ञानिक,कला, क्रीडा, साहित्य,शास्त्र,आर्थिक तसेच औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे.सर्वांगीण प्रगती हा महाराष्ट्राचा अजेंडा आहे आणि तो उंचावत जात आहे. महाराष्ट्राचा GDPUS$2000 आहे जो इतर राज्यांपेक्षा जास्त आहे.

महाराष्ट्राच्या सीमा इतर 5 राज्यांनी वेढलेल्या आहेत. ती म्हणजे मध्यप्रदेश,गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, आणि गोवा आणि छत्तीसगढ. महाराष्ट्राची भौगोलिक रचना इतर राज्यांच्या तुलनेत विविधतेने नटलेली आहे.

कुठे ही नाही इतकी नैसर्गिक संपत्ति महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा पश्चिम भाग 720km लांब आणि 50 ते 60 km रुंद अशी किनार पट्टी आहे. मध्ये सह्याद्रीच्या रांगा आहेत. आणि त्यापुढे दख्खन चे पठार आहे. western ghat सह्याद्री मधून महाराष्ट्राला जल संजीवनी देणार्‍या नद्या उगम पावतात. त्या म्हणजे, गोदावरी कृष्णा,तापी,भीमा,कोयना आणि बाण गंगा.

Marathi language. Information integIn this paper, we review various exis ting agriculture ontology’s along with some of Natural Language Processing(NLP) models.

त्यापैकी कृष्णा पूर्व वाहिनी असून बाकी सर्व पश्चिम वाहिनी आहेत. महाराष्ट्राचा45% भाग शहरी करण झालेला आहे.

तरीही खेडे आणि गाव हे मुख्यत: शेतीवरच अवलंबून आहेत. विविध रंगी नटलेले हवामान:. उष्ण कटिबंधात असल्याने महाराष्ट्रात उष्ण किंवा सम शीतोष्ण हवामान आहे. पश्चिमेला समुद्र किनारा असल्याने तेथील हवा उष्ण व दमट आहे तर वरती दख्खनच्या पठारावर कोरडी आणि थंड हवा आहे.

दक्षिण पश्चिम वार्‍यांमुळे कोकणात तुफान पाऊस पडतो.सरासरी 200cm इतका असतो.तर पठारावर 50cm इतका असतो. उन्हाळा कडक असला तरी थंडीत पण 12 अंश ते 34 अंश इतके तपमान असते. पण नाशिक,महाबळेश्वर, पुणे ह्या सारख्या जिल्ह्यांमध्ये ते 4 अंश ते 6 अंश इतके घसरते. त्यामुळे तेथे थंडीत पण पाऊस पडतो. आणि गारा पण पडतात. पावसाळा जुने ते सप्टेंबर असतो आणि उन्हाळा मार्च ते जून पर्यंत असतो.

विविध हवामानामुळे महाराष्ट्रात अतिशय वैविध्यपूर्ण धान्य आणि फळे पिकतात महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने धान्य शेती, फळबागा,फुलांची शेती, अशा सर्वांगीण शेतीचा प्रयोग महाराष्ट्रात झालेला आहे. त्यातही कोकण आणि घाटमाथ्यावर सारखे पीक नसते. भारतातील जवळजवळ सर्व प्रकारची पिके एकट्या महाराष्ट्रात उगवतात.

Maharashtra Times In Marathi

आपण कोकण आणि घाटमाथा ह्या प्रत्येक ठिकाणच्या पिकांचा आढावा घेऊया. कोकणातील शेती आणि तिचा विकास:. 720 किलोमीटर इतका विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असल्याने कोकण पाचू सारखे हिरवागार दिसते. समुद्राजवळ नारळी, पोफळी, सुपारी ह्यांच्या बागा आहेत. शेतकर्‍यांनी कृषी सहायक केंद्रातून 5 वर्षात फळ देणार्‍या मलबारी नारळ लावल्याने नारळांचे भरपूर उत्पन्न मिळते. तेथून संपूर्ण भारतात नारळ पुरविला जातो. तसेच सुपारी, ताडी, ताडगोळे, आणि ह्या झाडांचे शोभेच्या वस्तु बनविण्यासाठी उपयोग केला जातो.

वरच्या कोकणात दमट हवा आणि भरपूर पावसामुळे आंब्याचे उन्हाळ्यात भरपूर उत्पन्न मिळणे. येथील हापूस आंबा हे एकूण निर्यातीतील 90 टक्के भाग ठरते. आंब्याबरोबर काजू,फणस कोकम जांभळे इत्यादि फळेपण खूप विकले जातात. येथे भातशेती हे मुख्य धान्य आहे आणि ते येथील लोकांना पुरेल इतकेच पिकते. थोडी नागली, वरई आणि चवळी पण पिकते. कोकण शेती विकासासाठी कोकण कृषि विद्यापीठ स्थापन झाले आहे.

तसेच भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. त्यामुळे येथील शेतकरी नवे नवे प्रयोग करून उत्पन्न वाढवित आहेत. त्याच बरोबर समृद्ध समुद्र किनारा असल्याने मत्स्य शेती पण बहरते आहे. घाटमाथ्यावरील शेती आणि तिचा विकास:.

कोकणपेक्षा सखल भाग, कोरडी हवा आणि योग्य प्रमाणात पाऊस असल्याने आणि नद्यांच्या पाण्यामुळे घाटमाथ्यावर मुबलक शेती उत्पन्न येते. घाटमाथ्यावर भात,ज्वारी,बाजरी,गहू, ही धान्ये आणि सूर्यफूल, सोयाबिन, शेंगदाणा, करडई, अशा तेलबिया तसेच उस,कापूस, हळद कांदे,टोमेटो अशी नगदी पिके पण घेतली जातात. फळांमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. नाशिकची द्राक्षे आणि त्या पासून वाईन ही निर्यातीचे मुख्य साधन आहेत. त्यात संशोधनाने सिडलेस द्राक्षे ही खूप निर्यात होतात.

जळगावची केळी,नागपूरची संत्री ही पण खूप उत्पन्न देणारी फळे आहेत. निर्यातीसाठी सरकार तर्फे फळांवर प्रक्रिया करून irradiation ते निर्याती योग्य बनविण्याचे केंद्र सुरू केलेली आहेत. त्यामुळे नाशवंत फळे चांगली टिकून निर्यात करता येतात. शेतीसाठी पाणी पुरवठा:.

जरी शेती पावसावर अवलंबून असली तरी जल सिंचनामुळे शेतीत खूप उत्पन्न काढता येते. म्हणून जवळ जवळ 33500 sq.किलोमीटर इतक्या भूभागाला पाणी पुरवठा केला जातो. त्याच बरोबर महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त धरणे बांधलेली आहेत. आणि शेत तळे, बोअरवेल, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ह्या आवाहनामुळे आता पाण्याचे संकट दूर झाले आहे. ठिबक सिंचन पद्धतीमुळे खूप फायदा होत आहे. दुष्काळी जिल्हे ओळखून त्यांच्यासाठी नवीन योजना आखल्या जात आहेत. सरकारचा सहभाग:.

आज महाराष्ट्र उस, द्राक्षे, आंबे ह्या नगदी पिकांमुळे देशात आघाडीवर आहे. साखर कारखाने, वाईन उद्योग ह्यामुळे खूप लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. पण हे चुटकी सरशी होत नाही. सरकारने यासाठी ठोस पावले उचलली आहेत म्हणून आज हे चित्र दिसत आहे.

1965-70 ह्या काळात हरित क्रांति च उपक्रम राबवण्यात आला आणि पंच वार्षिक योजनांमधून योजनाबद्ध रीतीने हा विकास करण्यात आला. त्यात अल्प भू धारक शेतकर्‍यांसाठी कमी दराने किंवा बिन व्याजी कर्ज, शेतकर्‍यांच्या मुलांसाठी कृषि विद्यापीठांची स्थापना, सुधारित जातींसाठी संशोधन केंद्र, शेतमालाला भाव मिळावा म्हणून APMC ह्या मार्केटची स्थापना, विहीर, ट्रॅक्टर, इत्यादी साठी अल्प दराने कर्ज अशा अनेक सुधारणा केल्या गेल्या. तसेच agri export zone ची स्थापना करून निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले. Yurogap,barcoding residue monitoring अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली.

बी बियाणे ह्यासाठी कंपनी स्थापन केली आणि उत्कृष्ट जातीच्या संकरित बियांची अल्प दरात विक्री केली. शेतीबरोबर जोड धंदे विकसित व्हावे म्हणून गोपालन,पशु पालन, कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय ह्यासाठी योजना आखल्या व प्रशिक्षणाची सोय केली. अशा तर्‍हेने देवाने दिलेल्या ह्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रान योजनाबद्ध विकासामुळे दुधात साखर पडली आणि शेतीमुळे महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला.

Soybean Farming Information Detailed Guide:- Soybean Farming. Introduction of Soybean:- Soybean is known as the “GOLDEN BEAN” and Soybeans belong to the legume crop family and are basically native to East Asia.

It’s botanical name is “Glycine max “ Soybean is an exceptionally nutritive and very rich protein food. Soybean oil is one of the most popular edible oil used in India. Soya also used as milk product and available in the form of soya chunks which is also called “meal maker” in India. Health Benefits of Soybean:- Some of the Soybean health benefits are mentioned below. Soybean is low in fat with no cholesterol.

Soybean contains essential heart friendly omega-3 fats. Soybean provides important minerals such as calcium, magnesium, iron and selenium. Soya is rich in probiotics in the form of fermented soy products, such as tempeh, miso, and soy yogurt. Soybean is an excellent source of fiber.

Soybean is a good source of enriched Calcium and Vitamin B12. Soybean is a complete protein food, containing all the amino acids essential to humanbody. Soybean contains isoflavones which are good in reducing risk of various cancers, heart disease and osteoporosis. Local Names of Soybean in India:-Soya Chikkudu (Telugu), Suntha kadalai (Tamil), Soya (Kannada), Soyabean सोयबीन(Marathi), Soyabeans (Hindi), Soyabean (Malayalam). Varieties of Soybean in India:- Some of the Soybean varieties cultivated in India are listed below.

JS 90-41 SL 295 PK 472 PK 416 VL Soya 21 Ahilya 2 (NRC 12) MACS 124 JS 75-46. JS 93-05 MACS 450 Indira Soya 9 Hara Soya Parbhani Sona (MAUS 47) Samrudhi (MAUS 71) Pusa 9814 Pratap Soya 2 TAMS 38 Agro-Climatic conditions for Soybean farming:- Soybean thrives well in warm and moist climate. A temperature of 26 to 32°C appears to be the ideal for most of the varieties of soybean. Soil temperatures of 16°C or above support rapid germination and vigorous seedling growth in soybean farming.

A lower temperature may cause to delay the flowering. Day length is the key factor in the soybean varieties as they are short day plants. Best season to grow Soybean:– Best season to plant soybean from 3rd week of June to mid of July. Soil requirement in Soybean Farming:- Soybean requires well drained and fertile loamy soils with a pH range between 6.0 and 7.5 are most favorable for its cultivation. Saline soils and sodic inhibit germination of Soybean seeds. Water logging damages the crop, so it is mandatory to have good soil drainage in rainy season. Seed Rate in Soybean Farming:- Depending on the variety, On average, the seed rate varies from 16kg/acre.

Seed rate also depends on seed size, germination percentage, and sowing time. Crop Rotation in Soybean Farming:- In Soybean farming, mixed cropping mandua, sesamum & has been found feasible and fetching more returns. In inter cultivation, plant row spacing of maize should be at 100 cm keeping plant to plant distance 10 cm and 3 rows of soybean in between maize rows. Soybean has excellent scope as an intercrop in cotton, arhar, and upland rice in north India. In south part of the India, soybean can be cultivated as intercrop in cotton, arhar, sugarcane, and. Land selection and Its preparation in Soybean Farming:- Land selection is very important in soybean farming as this will impact the over all production of soybean.

The main land must not have been sown with in the previous season to avoid volunteer plants that cause admixture. Land continuously cultivated with soybean may harbour wilt pathogen. So these kind of fields must be avoided. By following the crop rotation, endemic pathogen can be reduced. A soil with high organic matter defiantly helps in leading production of vigorous seed. The field should be made into ridges & furrows of 1feet wide or beds & channels of 4 feet x 6feet depending on cultivation practices followed. Seed selection in Soybean Farming:- Soybean seeds used for sowing must be from an authentic source.

Genetic purity is an important factor in selecting sowing seeds. Avoid diseased, immature, hard, damaged, shrunken seeds. Seeds selected for sowing should also be vigorous for a good field stand.

Soybean seeds Seed Treatment in Soybean Farming:- To control any seed borne diseases, Soybean seeds should be treated with carbendazim fungi­cide at 4g kg-l of seed. Sowing in Soybean Farming:- The sowing in Soybean farming should be done in lines 45 cm – 60 cm apart with the help of seed driller or behind the plough. Plant to plant distance can be kept from 4 cm to 5 cm.

The sowing depth of soybean seed should not be more than 3 cm – 4 cm under ideal moisture conditions. Manures and Fertilizers in Soybean Farming:- 10 cartloads (5ton) of well decomposed compost (Cow dung or any Farm Yard Manure (FMY) is spread along with basal application of 360 kg super phosphate,40 kg urea and 50 kg muriate of potash per acre.

Weed control in Soybean Farming:- Immediately after sowing and watering, Apply basalin weedicide by dissolving 2 ml in 1 liter of water. This spraying of weedicide must be done within 3 days of sowing. If done later, it can damage the soybean crop. Spraying of weedicide will control the early growth of weeds, to control later emerging weeds in the crop, manual weeding should be carried out after 2 weeks.

Agriculture Information In Marathi Language Pdf

Sometimes, the 600 ml of Basalin can be mixed with 20kg of sand (4 iron chatties of sand) and evenly spread on the field within 3 days of sowing. This can reduce the cost of spraying. Irrigation in Soybean Farming:– The soybean crop generally does not require any irrigation during Kharif season. But, if there were any a long drought at the time of pod filling, one irrigation would be required.

During rainy season, make sure crop soil has proper drainage to avoid the water logging. Spring crop would require about 6 to 7 irrigations. Pest and disease control in Soybean Farming:- The major pest in soybean farming is heliothis which makes holes in young pods and eats the seeds. Collect the worms and destroy them or spray with Dimethoate Methyl dematon or Phosphomidan @ 2 ml/litre of water. During the growing stages of the soy seed crop, incidence of wilt being observed. The affected plants with wilt will turn brown and die, these plants can be removed when they get noticed.

The affected area of crop is sprayed using 0.1% Bavistin solution. Another common disease in Soybean farming is “Powdery mildew” it causes white powder deposits on the leaves. This disease can be controlled by spraying Dithane M 45 at the rate of 4grams / liter of water. Harvesting of Soybean:-The maturity of soybean crop period ranges from 50 to 145 days depending on the varieties used for cultivation. It should be a indication of maturity when the leaves turn yellow and drop and soybean pods dry out very quickly. There would be a rapid loss of moisture from the seed. At harvesting time, the moisture content in the seeds should be about 15%.

Marathi Wikipedia

Harvesting should be done by breaking the stalks on the ground level or hand, or with sickle. Threshing should be done with the mechanical soybean thresher. Yield of Soybean:- Crop yield depends on the variety of seed cultivated.An average yield 18 to 35 quintals/ha can be expected. For Profitable Goat or Sheep Farming.